Vilas shinde Shivsena | नाशिकमधील शिवसेनेला मोठा धक्का, विलास शिंदे शिंदे गटात प्रवेश करणार
Continues below advertisement
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. 'तीस वर्षांपासून शिवसेना पक्षाचा शिवसैनिक म्हणून काम करतो आहे' असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विलास शिंदे यांना महानगरप्रमुख पदावरून हटविण्यात आले असून मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement