Andheri Bypoll Election : आजची माघार उद्याची गुंतवणूक; भाजपची खेळी? शिवसेनेचे उत्तर : ABP Majha

Continues below advertisement

Andheri Bypoll Election :  अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी ही निवडणूक होणारच आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून १४ पैकी ७ जणांनी माघार घेतलीय. इतर ७ उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक होणार आहे. दरम्यान ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून  ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. आजची माघार उद्याची गुंतवणूक अशी टीका होत असून भाजपची खेळी आहे असं उत्तर शिवसेनेने  दिलं आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram