Shivsena MLA Disqualification :अपात्र निकालाचे ठळक मुद्दे, कोणत्या मुद्यावर ठरणार निकाल? :ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेरिटनुसार निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत दिली. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया