Abdul Sattar | महाविकासआघाडीचं पाच वर्षे मजबूत सरकार असेल : अब्दुल सत्तार | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री १०१ टक्के शिवसेनेचाच होणार, असा विश्वास शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनीही व्यक्त केलाय. शिवाय, महाविकासआघाडीचं सरकार ५ वर्षे नीट सरकार चालवेल, यासह अनेक मुद्द्यावर सत्तार यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी अजय दुबे य़ाने
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram