Sanja Raut PC I संजय राऊतांची पत्रकार परिषद रद्द, हे आहे कारण I ABP Majha
शिवसेना खासदार संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद रद्द झाली आहे. जे बोलायचं होतं ते अग्रलेखातून बोललो आहे, त्याव्यतिरिक्त बोलण्यासारखं काही नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलंय. तर उद्याच्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही, याबाबतही योग्य वेळी बोलणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय...
Tags :
Sanja Rauts PC Cancelled Sanja Raut PC Cancelled Sanja Raut PC Shivsena Leader Sanja Raut Saamna