Pipeline Burst I बोरिवलीत पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया I ABP Majha
मुंबईतल्या बोरिवलीत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक पाईपलाईन फुटली. पाईपलाईनचा वॉल तुटल्यानं काही वेळ पाण्याचे मोठे फवारे उडत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं. मात्र, थोड्या वेळातच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ही पाईपलाईन बंद केली.. आणि या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय.
Tags :
Pipeline Burst In Borivali Pipeline Burst Borivali Pipe Line Burst Borivali News Borivali Incident