Shivsena - Dasara Melava समीकरण, Raj Thackeray यांनी CM Eknath Shinde यांना दिला होता सल्ला : महाजन
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा हट्ट सोडण्याचा सल्ला ऐकला नाही, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याची मनसे नेते प्रकाश महाजनांकडून आठवण तर शिंदेंनी याचिका केली नव्हती, सामंतांचं स्पष्टीकरण