Shivsena | आजही आम्ही हिंदुत्त्ववादीच, धर्मांतर केलेलं नाही : मुख्यमंत्री | ABP Majha
आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्या ते बोलत होते.
Tags :
Shivsena CM Uddhav Thackeray Shivsena Melava CM Uddhav Thackeray Speech Uddhav Thackeray Speech