Bullet train | बुलेट ट्रेनला जमिनी दिल्या, पण मोबदलाच मिळाला नाही | एबीपी माझा

Continues below advertisement
बुलेट ट्रेन पंतप्रधान मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प...मात्र त्यच प्रकल्पसाठी आता दिव्याजवळच्या म्हातार्डी गावातील शेतकऱ्यांनी विरोध सुरु केलाय...आधी त्यांनी प्रकल्पाला जमिनी दिल्या...मात्र मोबदलाच मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी विरोध सुरु केला...तर प्रशासनानं मात्र काही जमिनींना मोबदला दिल्याचं स्पष्ट केलंय...मग प्रश्न हा उपस्थित होतो की जमिनीचा मोबदला गेला कुठे..पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram