Shivsena Beed चे माजी आमदार Sunil Dhonde यांनी पुन्हा शिवबंधन बांधले :ABP Majha
शिवसेनेचे बीडचे माजी आमदार तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा सुनील धांडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्याच हस्ते पुन्हा प्रा धांडे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.. प्राध्यापक सुनील धांडे हे मागच्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत ते मागच्या अनेक दिवसापासून बीडच्या राजकारणात सक्रिय होते आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवबंधन हाती बांधले आहे