Sharad Pawar On Foxconn : फॉक्सकॉनच्या बदल्यात मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं : शरद पवार

फॉक्सकॉनच्या बदल्यात मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन मोदींनी दिलंय.. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. यावरुन आता शरद पवारांनी टोला लगावलाय..फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाच्या आमिषाला अर्थ नाही नाही असं पवार म्हणालेत..  तर आता आरोप करणारे शिंदे, सामंतही ठाकरे सरकारमध्ये होते अशी टीकाही पवारांनी केलीय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola