मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप सदस्य एकमेकांना भिडले, यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरून राडा

Continues below advertisement
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर आज शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले होते.आज स्थायी समिती ची बैठक होती.या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यांची ऑडियो क्लिप आणि ई टेंडर रद्द बाबत हरकती चा मुद्दा भाजप चे प्रभाकर शिंदे सादर करणार होते.मात्र बैठकीत हा हरकती चा मुद्दा काढू दिला नाही.आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप ने केले आहे.यानंतर भाजप च्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram