Shivjayanti 2022 : तिथीनुसार शिवजयंतीचा शिवसेनेचा मुद्दा मनसेनं मोठा केला, शिवसेनेची गोची होतेय का?
Shivjayanti 2022 : तिथीनुसार शिवजयंतीचा मुद्दा तसा शिवसेनेचा, पण हाच मुद्दा मनसेनं आज मोठा केला... आणि राज्यभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली... आणि यावरुनच प्रश्न पडला, मनसेमुळं शिवसेनेची गोची होतेय का?... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,