Special Report : चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करा, रघुनाथ कुचिक प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार
Special Report : पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. पीडित तरुणी आणि चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. काय आहे प्रकरण पाहुयात...