Shiv Sena Symbol : आज दुपारी 2 पर्यंत दावे सादर करा अन्यथा निर्णय घ्यावा लागेल, आयोगाचा इशारा
Continues below advertisement
Shiv Sena Symbol : शिवसेनेच्या चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचं मध्यरात्रीपर्यंत काम. रात्री बारा वाजता शिवसेनेच्या पत्राला उत्तर, ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक चिन्हासंदर्भात दावे आजच सादर करण्याचे आदेश. आज दुपारी दोन वाजेपर्यंत चिन्हाबाबतचे दावे सादर करा अन्यथा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा
Continues below advertisement
Tags :
Election Commission : Uddhav Thackeray 'Eknath Shinde Shivsena Symbol Shiv Sena Symbol Uddhav Thackeray Vs Eknath Shinde