Navi Mumbai महानगर पालिकेने बेडसाठी केलेला कोट्यावधी खर्च वाया, पावसामुळे Bed गंजून गेलेत :ABP Majha
कोरोना काळात नवी मुंबई महानगर पालिकेने लाखो ,करोडो रूपये खर्च करून कोविड हॉस्पिटलसाठी बेड विकत घेतलेले.. कोरोना कमी झाल्यानंतर या कोविड हॉस्पिटलमधील हजारो लोखंडी बेड, खाटा भर पावसात उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत.. पावसामुळे हे बेड गंजून गेलेत.. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी..