Shiv Sena कुणाची ? धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं या संदर्भात शिवसेना आणि शिंदे गटात लढाई सुरु

Continues below advertisement

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं या संदर्भात शिवसेना आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे... या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना आज पुन्हा मुदतवाढीची मागणी करणार आहे. आयोगात उत्तर देण्यासाठी आज अंतिम दिवस आहे... मात्र शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट कुठलीही कागदपत्रं न देता आयोगाकडे मुदतवाढीची विनंती करणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram