Hindi Virodh | राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन, जीआरच्या होळ्या
ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर हिंदीच्या विरोधात आंदोलन. पुणे, नाशिक, परभणी आणि जळगाव या शहरांमध्ये हिंदी संदर्भातील जीआरच्या होळ्या करून निषेध. मनसेनेही जळगावमध्ये आंदोलनात सहभाग. सरकार महाराष्ट्रात तीन भाषा शिकवण्याचा लहान मुलांवर दबाव टाकत असल्याचा आरोप.