Shiv Sena Parliament Office : शिवसेनेच्या संसदेतील कार्यालयातील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला

Continues below advertisement

Shiv Sena Parliament Office : शिवसेनेच्या संसदेतील कार्यालयातील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला

विधिमंडळातील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेवर जहरी टीका. दळभद्री मनोवृत्तीची लोकं आमचे सहकारी होते, याची आम्हाला आता लाज वाटू लागलीय. संजय राऊतांची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram