Shiv Sena Navneet Rana Home : शिवसेनेला नडणं झेपणार नाही हे राणा दाम्पत्यांनी मेनी केलं
शिवसेनेला नडणं झेपणार नाही हे राणा दाम्पत्यांनी मेनी केलं, शिवसेनेला, मातोश्रीला आव्हान करणारा अजून जन्माला यायचा आहे अशा अनेक घोषणा राणांच्या घराबाहेर बघायला मिळाल्या.