Chitra Wagh on Rana : पोलीस पण दबावाखाली काम करतायेत ते दिसत होतं, राणा शिवीगाळ करायला आले नव्हते
Continues below advertisement
पोलीस पण दबावाखाली काम करतायेत ते दिसत होतं, राणा शिवीगाळ करायला आले नव्हते. ते हनुमान चालिसा म्हणून निघून गेले असते.
Continues below advertisement