Special Report :शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची संपत्ती ईडीने जप्त, नेमकं प्रकरण काय?

Continues below advertisement

Special Report  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोच ईडीने शिवसेनेला आणखी एक झटका दिलाय. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केलीय. पाहुयात काय आहे नेमकं प्रकरण....  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram