CM VS Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून मलिकांची पाठराखण, तर समर्थनावरून फडणवीसांचा आरोप
मुंबई : रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार आज विधानसभेत घेतला.
Tags :
Live Marathi News Abp Majha ABP Majha LIVE Marathi News Top Marathi News ABP Majha Live Tv Marathi News Latest