MLA Disqualification :ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या,अध्यक्षांची सूचना,Asim Sarode प्रतिक्रिया
Continues below advertisement
Adv . Asim Sarode On MLA Disqualification : ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या, अध्यक्षांच्या सूचना, ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया
आमदार अपात्रता सुनावणीची मुदत २६ डिसेंबरपर्यंत नेण्यास नकार, ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या, अध्यक्षांच्या सूचना .. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात.
Continues below advertisement