Shiv Sena Bhawan Special Report : आता शिवसेनाभवनासाठी लढाई ! शिवसेना भवनावर एकनाथ शिंदे गटाचा दावा

Continues below advertisement

Shiv Sena Bhawan Special Report :  आधी आमदार, नंतर स्थानिक पदाधिकारी असं करत काही नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपलं समर्थन दिलं. पण, आज त्यांच्या बंडखोरीला आणखी बळकटी मिळाली कारण, शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आणखी तीव्र होताना दिसतेय. आणि हीच लढाई पुढच्या काळात सेना भवनापर्यंत पोहोचू शकते. कशी पाहुयात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram