Kiran Pawaskar :शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांचा माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांचा दारूबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.. यावरून शिंदे गटाचे नेते किरण पावसकरांनी आदित्य ठाकरेंचे मिटिंगमध्ये दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा गंभीर इशारा दिलाय..