Morbi Gujarat Bridge Collapse : गुजरातच्या मोरबीत पूल पडला, 400 लोकं अडकल्याची भीती , बचावकार्य सुरु

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल तुटलाय... ज्यात ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जातेय...३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर  शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरु करण्यात आलंय.. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ४५हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय...
विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता... आणि त्यानंतर आता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola