Natya Parishad meeting : शरद पवारांच्या उपस्थितीत नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक

Continues below advertisement

नाट्य परिषदेचे अध्यक्ष असणारे शरद पवारांच्या उपस्थितीत नियामक मंडळाची बैठक आज पार पडणार आहे. बैठकीला नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पोंक्षे, निर्माता प्रसाद कांबळी उपस्थित राहणार आहेत.  विश्वस्थ पदावरून झालेल्या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram