MVA Mumbai Morcha : शरद पवार थेट सभेच्या ठिकाणी साडेबारा वाजता दाखल होणार, मविआच्या सभेत बोलणार
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 10:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Mumbai Morcha : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थेट सभेच्या ठिकाणी साडेबारा वाजता दाखल होणार आहेत. शरद पवार महाविकास आघाडीच्या सभेला संबोधित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.