Sharad Pawar बीडच्या दिशेनं मार्गस्थ, अनेक कार्यकर्त्यांकडून शरद पवारांवर जेसीबीनं फुलांचा वर्षाव
शरद पवार आपल्या बीडच्या होणाऱ्या सभेसाठी छत्रपती संभाजीनगर निघालेत. ठीक ठिकाणी त्यांचा कार्यकर्ते सत्कार करत आहेत .जेसीबी वरून त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव केला गेला. ढोल ताशांच्या गजरात अनेक ठिकाणी स्वागत केले जात आहे .तर रस्त्यावर पवार यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत.