Sharad Pawar On Narendra Modi : उद्घाटनावेळी विरोधी पक्षावर टीका करणं कितपत योग्य : शरद पवार
Continues below advertisement
आज देशात भाजपची सत्ता आहे. राज्यकर्त्यांनी सर्व देशातील सर्व प्रतानाकडे बघताना त्यांनी लक्षात घ्यायला हवं, की सर्वत्र लक्ष द्यायला हवं. काल मोदींनी विरोधकांवर टीका केली. सरकारी कामाचं उद्घाटन करताना विरोधी पक्षावर टीका करणे कितपत शहाणपणाचे आहे. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. काल त्यांनी आपली भूमिका मांडली. परंतु लोकशाही मध्ये विरोधी पक्ष, विरोधक हे देखील लोकशाहीच्या संस्था आहेत. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं माञ त्यांनी या गोष्टी त्यांनी पाळल्या नाहीत.
Continues below advertisement