Sharad Pawar : आमदारांना घरं देण्याच्या निर्णयाला पवारांचा विरोध, शरद पवार मंत्र्यांशी चर्चा करणार
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध.. गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, पवारांची भूमिका, लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार