Sharad Pawar Nilesh Lanke Full PC : दादांना दणका! लंकेंच्या हाती तुतारी? शरद पवार-निलेश लंके UNCUT

Continues below advertisement

पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा (Ahmednagar South Lok Sabha Constituency) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे.  त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram