Sharad Pawar : शरद पवारांची बैठकीला अनुपस्थिती, वाय.बी. सेंटरमध्ये घेणार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

शरद पवार वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये  कार्यकर्त्यांंच्या गाठीभेटी घेणार आहेत. शरद पवार प्रदेश कार्यालयात जाणार नाहीत. प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत समिती प्रस्ताव पारित करेल आणि त्यानंतर तो प्रस्ताव शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola