Sharad Pawar : खासदार निलंबनाविरोधात शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र : ABP Majha
Continues below advertisement
खासदार निलंबनाविरोधात शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र, अशाप्रकारे निलंबन करणं दुर्दैवी असल्य़ाचा पत्रात उल्लेख, संसद सुरक्षा प्रकरणात तातडीने चौकशी करावी, शरद पवारांची मागणी.
Continues below advertisement