Sharad Pawar Group : नवं चिन्ह आणि नवं नाव घेऊन जनतेत जाणार : Amol Kolhe

Continues below advertisement

Sharad Pawar Group : नवं चिन्ह आणि नवं नाव घेऊन जनतेत जाणार : Amol Kolhe ABP Majha
निवडणूक आयोगाकडून पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असं नावं दिलं.. तर पवार गटाला अद्याप चिन्ह देण्यात आले नाही.. दरम्यान आज पवार गटाच्या बैठकीत पक्षाच्या चिन्हाबाबत चर्चा झाली..तर वटवृक्ष, शिट्टी, कपबशी चिन्हांचा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram