Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहिल्याने शरद पवार नाराज
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Shivsena Sharad Pawar Anil Deshmukh Phone Tapping Parambir Singh Rashmi Shukla Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mansukh Hiren Case Mansukh Hiran Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh Maharashtra HM Anil Deshmukh Maharashtra HM Paramvir Singh Letter Row Mansukh Hiran Murder