Sharad Pawar On Narendra Modi : 'मोदी की गॅरंटी देशात चालणार नाही' शरद पवारांची मोदींवर टीका
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Speech Shivaji Park Mumbai : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज शिवाजी पार्क येथे समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून (India Alliance) जाहीर सभा आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीने या सभेतून फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.