Sharad Pawar On Nawab Malik : शरद पवार यांचा नवाब मलिकांना फोन, मलिकांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवाब मलिकांना फोन. फोनवरुन पवारांनी केली मलिकांच्या प्रकृतीची विचारपूस. नवाब मलिकांचा कोणत्याही गटाला  पाठिंबा नाही. सूत्रांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram