Gunratna Sadavrate : फडणवीसांच्या अटकेच्या कटामागे शरद पवार आणि त्यांचे राजकारण, सदावर्तेंचे आरोप

Continues below advertisement

माझ्या चौकशीदरम्यान फडणवीसांबाबत अनेकदा प्रश्न केले. फडणवीसांच्या अटकेच्या कटामागे शरद पवार आणि त्यांचे राजकारण आहे.  संजय पांडे, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं सदावर्ते म्हणाले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram