Udayanraje Bhosale : शिवरायांचा सतत अपमान होत राहणार आणि आपण गप्प राहणार का? : उदयनराजे
abp majha web team
Updated at:
03 Dec 2022 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच पदावर राहू शकतो असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय,.,, शिवाय शिवरायांचा सतत अपमान होत राहणार आणि आपण गप्प राहणार का? असा प्रश्न उदयनराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केलाय. शिवाय मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बोलताना शिवाजी महाराजांना आग्र्याला कुणी पकडून नेलं नव्हतं असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधलाय...