Shahaji Patil यांच्याविरोधात युवा सेनेचं आंदोलन; पंढरपुरात शिवसैनिक आक्रमक
शिंदे समर्थक आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झालीय.. माळशिरस तालुक्यातील संगम इथं युवासेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं.. यावेळी शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करुन जोरदार टीका करण्यात आली... यावेळी करण्यात आलेली बॅनरबाजी आणि घोषणाबाजी लक्षवेधी ठरली....