Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Continues below advertisement

Chandrakant Patil : शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत मोठी वाढ- पुणे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर ते जिथे जिथे जाणार आहेत तिथे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात येतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram