Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra :आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा दिवस : ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Feb 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस, सकाळी निफाडच्या चांदोरी येथून 'शिवसंवाद यात्रे'ला सुरुवात होणार, विंचूर, नांदगाव आणि औरंगाबादच्या महालगावात घेणार सभा.