
Savrkar | नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सावरकरांच्या 'माझी जन्मठेपे'चा समावेश होणार?| ABP Majha
Continues below advertisement
नागपूर विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्ष(साहित्य)च्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे "माझी जन्मठेप" हे आत्मवृत्त समाविष्ट करण्याचे प्रस्ताव आले आहे. अभ्यास मंडळच्या पुढील बैठकीत त्याच्यावर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. अभ्यासमंडळाने अभ्यासक्रमात बदल सुचविण्यासाठी उपसमिती नेमली होती.
Continues below advertisement