Veer Savarkar | सावरकरांचं ' माझी जन्मठेप' पुस्तक अभ्यासक्रमात घ्या | ABP Majha
Continues below advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेण्याची मागणी केलीय. बीए प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात 'माझी जन्मठेप’ पुस्तकाचा आग्रह अभ्यास मंडळाच्या बैठकीत केलीय. या बैठकीत काही सदस्यांनी सावरकरांच्या पुस्तकाच्या बाजूनं आग्रह धारल्याची माहिती आहे.
Continues below advertisement