Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ , सोहळ्याला अजित पवारांचीही उपस्थिती

Continues below advertisement

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेच्या आमरादरकीची  शपथ घेतली . शपथविधी सोहळ्याला अजित पवारही उपस्थित होते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram