
Satej Patil on Tata Airbus : देशाचं सरकार एकाच राज्यासाठी? गुजरात वेगळा देश होणार का? - सतेज पाटील
Continues below advertisement
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतं, हे आता लोकांना कळलं देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललय का? असा प्रश्न निर्माण होतोय. डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली. गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? अशी शंका आहे. देशाची सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण राज्यावर अन्यायकारक आहे. एअरलाइन्स चे प्रमुख ऑफिसस मुंबईहून नोएडाला गेले. मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा आहे.
Continues below advertisement