Saroj Patil : आमच्या कुटुंबाला तडे जाणार नाहीत; सुप्रिया, सुनेत्रा दोघींवर प्रेम- सरोज पाटील

"आम्ही स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ देखील पाहिला आहे, सध्याचा काळ देखील पाहतोय, पण आता सारखा काळ कधीच पाहिला नव्हता. जर पुन्हा मोदी सरकार आलं तर लोकशाही संपून जाईल, शरद पवार आमचा वटवृक्ष आहे तो भक्कम आहे. या निवडणुकीचा परिणाम आमच्या घर फुटीवर होणार नाही." अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola