Santosh Bangar Call Recording : संतोष बांगर यांची आरोग्य आयुक्तांना फोन करुन खडसावलं
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 03:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष बांगर यांनी आरोग्य आयुक्तांना फोन करुन खडसावलं असल्याचं समोर आलं आहे. रुग्णवाहिका चालकांना योग्य पगार न दिल्याचा आरोप करत संतोष बांगर यांनी आयुक्तांना खडसावलं, तसंच त्यांना इशारा देखील दिला.